• District 3231A4

    Be The Sunshine

District Wall Posts

Mr Mahesh Kavale

Lions Club Alibag

लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. वरसोली येथील खंडोबा मंदिराच्या भव्य सभागृहात सामाजिक कार्यकर्ते सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी १८० रक्तदात्यांनी रक्तदान करुन तेवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, संतोष पाटील, महेंद्र पाटील, नितीन शेडगे, अविनाश राऊळ, संजय माळी, विकास घरत, प्रकाश कवळे यांच्यासह राजकीय मान्यवर सुद्धा उपस्थित होते.

0 Likes

8 hours ago

Mr Shibnath Bhattacharjee

Lions Club New Bombay Vashi

Today, 31.05.26, Full lunches served to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha. 5 members and one guest Mr. Dil Bahadur attended the activity.

0 Likes

4 days ago

Mrs. Laxmi Sharma

Lions Club Nerul

The official District Governor’s Visit to the Lions Club of Kharghar, Lions Club of Navimumbai Stars, and Lions Club of Kharghar Virtual was successfully conducted on 30 May 2026 under the leadership of Zone Chairperson Ln. Laxmi Arvind Sharma. The visit was graced by 1st VDG Elect Ln. Vijay Ganatra Ji, 2nd VDG Elect Ln. Namita Ji, Region and Cabinet Officers, Club Presidents, Secretaries, and Lion members from all three clubs. During the visit, the dignitaries reviewed club activities and guided members on adhering to Lions International norms and strengthening the spirit of Lionism. Club Presidents and GST Chairperson Ln. R.P. Pandey Ji were felicitated with pins in recognition of their service, while LL Sushma Ji received special recognition for her contribution to Lionism. As a gesture of respect and cultural values, a photograph of Shri Ram was presented to the visiting dignitaries. The visit inspired members and reinforced the clubs’ commitment towards LCIF contributions, membership growth, and impactful service projects in Childhood Cancer and Vision, in alignment with the motto, “Together We Serve.”

0 Likes

4 days ago

Mr Shibnath Bhattacharjee

Lions Club New Bombay Vashi

Served full lunches to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha, Vashi on 24th May'26. Maheshwari Samaj members also participated the event and sponsored Alfanso Mango for everyone.

0 Likes

1 week ago

Mr Mahesh Kavale

Lions Club Alibag

लायन्स क्लब अलिबागने मुलांना नेले जादुई दुनियेत अलिबाग, दिनांक २३ येथील लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि नामांकित 'कीड झी' प्री प्रायमरी स्कूलच्या सहकार्याने तांत्रिक विद्यालय, वरसोली विद्यानगरच्या भव्य सभागृहात जादूचे प्रयोग आयोजित करण्यात आले. सुप्रसिद्ध जादुगार सलोनी यांनी यावेळी छोटे मोठे पन्नासहून अधिक जादूचे प्रयोग करून लहान मुलांचे मनोरंजन केले. जादू म्हणजे हातचलाखी असून त्या पाठीमागील विज्ञान अतिशय सोप्या शब्दात सांगितले. कीड झी आणि ब्लुमिंग बड्स या येथील सुप्रसिध्द शाळेच्या संचालक अध्यक्ष सीमा शेडगे आणि नितीन शेडगे यांनी आयोजिलेल्या समर कॅम्पमध्ये आर्ट, क्राफ्ट, डान्स, सेल्फ डिफेन्स, चॉकलेट मेकिंग,रेझिन आर्ट,सोप मेकिंग, पर्स मेकिंग या आणि अशा अनेक ॲक्टिव्हिटिज सुरु आहेत. या कॅम्पमध्ये सहभागी झालेली मुले, परिसरातील व इतर शाळेतील मुले यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, संतोष पाटील, मेहुल पाटील, कल्पेश थळे संजय माळी, प्री प्रायमरी स्कूलचे व इतर विद्यार्थी, त्यांचे पालक, 'कीड झी' , 'ब्लुमिंग बड्स ' शाळांचे शिक्षक अशी दोनशेहून अधिक उपस्थिती होती.

0 Likes

1 week ago

Mr Tukaram Ghodake

Lions Club Navi Mumbai Kharghar Kopra

Laughter Yoga by Kharghar Kopra

0 Likes

1 week ago

Mr Shibnath Bhattacharjee

Lions Club New Bombay Vashi

on 16.05.26 full lunches served to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha,Sector 31A, Vashi

0 Likes

2 weeks ago

Mr Shibnath Bhattacharjee

Lions Club New Bombay Vashi

served full lunches to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha, Sector 31A, Vashi on 10.05.26

0 Likes

3 weeks ago

Khemant Tailor

Lions Club Khopoli

0 Likes

3 weeks ago

Khemant Tailor

Lions Club Khopoli

0 Likes

3 weeks ago

Mr Shibnath Bhattacharjee

Lions Club New Bombay Vashi

Lunches served to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha, Sector 31A, Vashi on 03.05.26.

0 Likes

4 weeks ago

Mr Mahesh Kavale

Lions Club Alibag

लायन्स क्लब अलिबागच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र चिकित्सा शिबीर यशस्वी येथील लायन्स क्लब अलिबाग आणि रायगड श्रमिक एकता संघाच्या वतीने लायन संजय माळी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे थळ पेठ येथे आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण १०४ नेत्ररुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतिबिंदूसह ३८ जणांना मोफत शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले. आरसीएफ थळ युनिटचे कार्यकारी संचालक नितिन हिरडे, जिल्हा प्रांतपाल (इलेक्ट)प्रवीण सरनाईक, नगरसेवक तथा अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, संजय पाटील, नयन कवळे, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत पाटील,या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इलेक्टेड द्वितीय प्रांतपाल नमिता मिश्रा, महेश कवळे, अमोघ किंजवडेकर, नितीन शेडगे, तुषार नाईक, विकास घरत, अविनाश राऊळ, मनोज राऊळ, समीर कवळे, मनोज ढगे, प्रकाश कवळे, महेंद्र पाटील, संतोष पाटील, श्रद्धा राणे, शुभदा कुडतलकर , आरसीएफचे व्यवस्थापक महेश पाटील, जिल्हा शासकीय रक्तपेढीचे डॉ गोसावी, जनसंपर्क अधिकारी कवळे, सी.आय.एस.एफ. डेप्युटी कमांडर आदी उपस्थित होते.

0 Likes

4 weeks ago
×