राजिप प्राथमिक शाळा वळके ता. मुरुड येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ अलिबाग नागाव च्या वतीने क्लब चेअर पर्सन ला. रविंद्र नाईक यांच्या सौजन्याने उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बिस्कीट व चाॅकलेट चे वाटप करण्यात आले.
Benefited People | 32 |
Raised Of Amount | 1550 |
Donated Of Amount | 1550 |