आज दिनांक 27.12.2025 गाव - भागीरथीखार , रोहायेथे लायन्स क्लब अलिबाग व श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा आणि कोकण एज्युकेशन सोसायटी डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय रोहा, रायगड NSS यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले .एकूण 41 पेशंट ची तपासणी झाली त्यामध्ये 10 मोतीबिंदूच्या रुग्णांना मंगळवार दिनांक 06.01.2026 रोजी अलिबाग चोंढी येथे ऑपरेशन साठी घेऊन जाणार आहेत . लायन्स क्लब ऑफ अलिबाग परिवारासह डॉ.हिताली परब, डॉ.निलेश म्हात्रे, डॉ.सिद्धी पाटील, डॉ. दिपेश पाटील उपस्थित होते.
| Benefited People | 51 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |