मोफत हृदय तपासणी शिबिर ३ ऑक्टोबर लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने ऑक्टोबर सर्व्हिस वीकच्या औचित्याने कोप्रोली येथे मोफत हृदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, तसेच इतर मान्यवर वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, प्रथम जिल्हा प्रांतपाल प्रवीण सरनाईक, द्वितीय प्रांतपाल विजय गणात्रा ,अलिबाग लायन्सचे पदाधिकारी, ग्रामस्थ, रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत वैद्यकीय सल्ला, औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
Benefited People | 44 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 15000 |