केंद्रस्तरीय वक्तृत्त्वस्पर्धा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी संपूर्ण मुरुड तालुक्यातील एकूण १२३ शाळांमध्ये स्पर्धेची पहिली फेरी संपन्न झाली. शाळांमधील विजयी स्पर्धकांना केंद्रस्तरावर पुन्हा स्पर्धेला सामोरे जावे लागले. या केंद्र स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक, गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी अलिबाग लायन्स अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर व दहाहून अधिक लायन मेंबर्स, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Benefited People | 300 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 5000 |