• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

19 Feb 2026

नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने आज दिनांक १९फेब्रुवारी रोजी वेश्वी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४७ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. यात १४ जणांना मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, लायन नितीन शेडगे, ला मिलिंद मगर आणि अन्य लायन मेंबर्स तसेच वेश्वी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Benefited People 47
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0