वृक्षारोपणाचे आयोजन चौल येथील माळी समाज हॉल समोरील मोकळ्या जागेत आंबा, नारळ ,चिकू आशी फळझाडे तर चाफा, मयुरपंखी अशाप्रकारची शोभेची तसेच फुलझाडांची अशी एकंदर २१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबाग अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, कार्यक्रम समन्वयक अतुल वर्तक, संजय पाटील, नितीन शेडगे, संतोष पाटील, प्रकाश देशमुख, रणजित जैन, संजय माळी, विकास घरत, परेश भतेजा, ॲड गौरी म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
Benefited People | 200 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 4000 |