चाइल्डहूड कॅन्सर प्रिव्हेन्शन लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या माध्यमातून अध्यक्ष लायन प्रदीप नाईक आणि त्यांच्या सर्व टिमने तुर्भे येथे झालेल्या चाइल्डहूड कॅन्सर प्रिव्हेन्शन ॲक्टिव्हिटीसाठी एक छोटीशी मदत म्हणून रक्कम रुपये पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करुन, सहभाग घेतला.
Benefited People | 10 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 5000 |