आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याच्या आणि विजय दशमीच्या शुभमुहूर्तावर आज आमच्या लायन्स क्लब नवी मुंबई घणसोली च्या वतीने घणसोली तळवली गाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. या शुभमुहूर्तावर आम्ही आंब्याचे झाड लावून आमच्या कार्यास सुरुवात केली. यावेळी आमच्या घणसोली क्लबचे लाडके श्री दीपक पाटील साहेब तसेच श्री धीरेंद्र सिन्हा साहेब उपस्थित होते तसेच घनसोली क्लबच्या वतीने आमचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील सेक्रेटरी श्री विकास राणे जॉईन प्रेसिडेंट श्री नितीन दिघे साहेब तसेच सबीता नाग मॅडम, श्री भोपी साहेब, श्री नाग साहेब, श्री पिंगळे साहेब, सौ पिंगळे मॅडम, सौ पाटील मॅडम, आणि कुमार रोशन पाटील हे उपस्थित होते.
Benefited People | 9 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 2000 |