रक्तदान शिबिर लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि कच्छी भवन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाची अत्यंत निकड लक्षात घेऊन, तीस बॉटल्स रक्त संकलित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, नितीन शेडगे, अविनाश राऊळ तसेच कच्छी भवन ट्रस्टचे पदाधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रक्तपेढी संकलनाचे वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या टीमसहित रक्तदाते उपस्थित होते.
| Benefited People | 30 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |