आपत्ती व्यवस्थापन देणगी ७/१०/२०२५ लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या माध्यमातून राज्यातील पूरपरिस्थिती आणि त्यातून झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यातून मार्ग काढण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीला करुन, सदर रकमेचा चेक रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, अभिजित आमले, नितीन शेडगे, प्रकाश देशमुख, अनिल आगाशे, संजय माळी, विकास घरत, समीर कवळे, ॲड गौरी म्हात्रे, सीमा शेडगे, उज्ज्वला चंदनशिव आदि लायन मेंबर्स उपस्थित होते.
Benefited People | 25 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 5000 |