नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने गणेशोत्सवाच्या औचित्याने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी साधारणपणे सत्तरहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला. लायन्स क्लब अलिबाग अध्यक्ष, सेक्रेटरी आणि ट्रेझररसहित लायन अविनाश राऊळ, नितीन शेडगे, संतोष पाटील, प्रकाश देशमुख यांच्यासह अलिबाग घरतआळीतील आदर्श मित्रमंडळ अलिबाग, लायन्स हेल्थ फाउंडेशन, अलिबाग, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांसह नेत्र तपासणीसाठी रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.
Benefited People | 70 |
Raised Of Amount | 70000 |
Donated Of Amount | 70000 |