अन्नदान लायन्सचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने 'रिलीव्ह द हंगर' या ग्लोबल क्लॉजनुसार उपक्रम घेण्यात आला. मुरुड तालुक्यातील शिरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना एका गोड पदार्थासह स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, अविनाश राऊळ, नितीन शेडगे,तेथील शिक्षक राजेंद्र नाईक व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ४०विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला.
| Benefited People | 40 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |