विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप ३ऑक्टोबर यावेळी जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, प्रथम जिल्हा प्रांतपाल प्रवीण सरनाईक, द्वितीय प्रांतपाल विजय गणात्रा , माजी प्रांतपाल अनिल जाधव, प्रियदर्शनी पाटील, संजय पाटील, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, आर एस पांडे, नयन कवळे, तसेच अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांसह चाळीसहून अधिक लायन मेंबर्सच्या उपस्थितीत १५ सायकलींचे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. याची संपूर्ण जबाबदारी लायन नितीन शेडगे यांनी सांभाळली.
Benefited People | 15 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 75000 |