लायन्स क्लब ऑफ अलिबाग नागाव च्या वतीने मेंम्बर चेअर पर्सन ला. रविंद्र नाईक यांच्या सौजन्याने को.ए.सो. स्व. नारायण गायकर माध्यमिक विद्यालय वळके मुरूड मधील विद्यार्थ्यांना बिस्कीट व चाॅकलेट चे वाटप करण्यात आले.
Benefited People | 192 |
Raised Of Amount | 860 |
Donated Of Amount | 860 |