ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मानसिक स्वास्थ्य आणि उपाययोजना ' या विषयावर ९ ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ अलिबागने क्षात्रैक्य समाजाच्या भव्य सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मानदा पंडित यांनी ज्येष्ठ नागरिक, लायन सभासद आणि उपस्थित इतर अशा साधारण एकशे पंचवीस श्रोत्यांना दोन तास मंत्रमुग्ध केले. यावेळी अध्यक्ष प्रदीप नाईक, अमोघ किंजवडेकर, महेंद्र पाटील, संतोष पाटील, क्षात्रैक्य समाज अध्यक्ष अलिबाग द्वारकानाथ नाईक आणि इतर लायन मेंबर्स उपस्थित होते.
Benefited People | 125 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 6000 |