मनचकक्षु मनोरुग्ण सेवा संस्था महड खालापूर येथील रुग्णांना फळ, पाणी बॉटल, डायपर, मसाला दूध कोजागिरी निमत्त व प्राथमिक आरोग्य औषध वाटप करण्यात आले.